Peanut butter benefits in marathi

Peanut butter चे फायदे खालीलप्रमाणे -
Peanut butter हे शेंगदाणे पासून बनते त्यामुळे त्यात अधिक प्रमाणात proteins असतात .
आपल्या शरीरातले bad  cholesterol कमी करण्यास ते मदत करते.
 peanut butter ने  diabetes  चा धोका उद्भवत नाही .
पचनास मदत करते .

कसे खावे?
 ते एकतर ब्रेड सोबत किंवा पोळी सोबत खावे .
नुसते जरी खाल्ले तरी उत्तम.

 दिवसातून किती वेळा खावे?
 हे दिवसातून एक ते दोन वेळेस एक पूर्ण चम्मच खावे .

All Natural Peanut Butter Crunchy (1 kg) (Unsweetened, Non-GMO, Gluten Free, Vegan)किंम्मत= प्रति kg  २०० ते ४०० रुपये 

Comments